अर्थ : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
उदाहरणे :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
समानार्थी : जवनिका
अर्थ : नाटकाचा पट.
उदाहरणे :
नाटक कंपनीत त्याला पडदे ओढण्याचे काम मिळाले
अर्थ : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
उदाहरणे :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
समानार्थी : जवनिका
अर्थ : ज्यावर दृश्य उमटते ती वस्तू.
उदाहरणे :
ह्या चित्रपटगृहाचा पजदा फार लहान आहे.
पडदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paddaa samanarthi shabd in Marathi.